महाराष्ट्र राज्याची निर्मिती Quiz (50 MCQ) | Formation of Maharashtra State Questions Answers in Marathi Hindi English | quizeed.in
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, quizeed.in वर तुमचे स्वागत आहे. आज आपण इतिहास विषयातील अत्यंत महत्त्वाचा घटक 'महाराष्ट्र राज्याची निर्मिती' यावर आधारित ५० प्रश्नांचा सराव करणार आहोत.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ, १०६ हुतात्म्यांचे बलिदान आणि १ मे १९६० रोजी झालेली महाराष्ट्र राज्याची स्थापना यावर आधारित हे प्रश्न NMMS परीक्षा तसेच शालेय परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. खालील टॅबचा वापर करून आपल्या आवडत्या भाषेत क्विझ सोडवा.
घटक : महाराष्ट्र राज्याची निर्मिती
NMMS परीक्षा सराव संच (५० प्रश्न) | quizeed.in
बरोबर (Correct): 0
चुकीचे (Wrong): 0

Post a Comment